International Journal of Humanities and Social Science Research

International Journal of Humanities and Social Science Research


International Journal of Humanities and Social Science Research
International Journal of Humanities and Social Science Research
Vol. 1, Issue 2 (2015)

नागपूर राज्याचे ब्रिटिश साम्राज्यात विलिनीकरण (1707 ते 1854)


डाॅ. नलिनी खे. टेंभेकर

स्वतंत्र मराठा राज्याचे रुपांतर पारतंत्र्यात होणे हा भारतीय इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे। नागपूरकर भोसल्यांचे राज्य हे मराठा सत्तेचे एक मुख्य आधारस्तंभ होते। भोसल्यांचे राज्य रघुजी दुसÚयाच्या काळात इण्सण् 1800 मध्ये उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस गोदावरी व पष्चिमेस वÚहाड पासून ते पूर्वेस समुद्रकिनाÚयापर्यंत पसरले होते। भारतातील दुसÚया कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात त्यावेळेस एवढे मोठे राज्य नव्हते। इण्सण् 1804 मध्ये नागपूर राज्यात रेसिडेंटचा प्रवेष झाला व हळूहळू त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच गेला। लाॅर्ड वेलस्लीच्या आक्रमक धोरणाचा मराठा राज्यावर प्रभाव पडून अप्पासाहेबाने वैयक्तिक स्वार्थसिध्दीसाठी तैनाती फौजेचा स्विकार केला व आपले स्वातंत्र्य इंग्रजांना विकले। पुढे लाॅर्ड बेंटीक आणि लाॅर्ड डलहौसी यांनी मराठा राज्यावर आपली पकड मजबूत करुन मराठा राज्य 1854 मध्ये खालसा केले। कलकत्ता व मुंबई या इंग्रजी केंद्रांना जोडणारे राज्य म्हणून नागपूर ब्रिटिषांना हवे होते।
Download  |  Pages : 63-66
How to cite this article:
डाॅ. नलिनी खे. टेंभेकर. नागपूर राज्याचे ब्रिटिश साम्राज्यात विलिनीकरण (1707 ते 1854). International Journal of Humanities and Social Science Research, Volume 1, Issue 2, 2015, Pages 63-66
International Journal of Humanities and Social Science Research International Journal of Humanities and Social Science Research