Logo
International Journal of
Humanities and Social Science Research
ARCHIVES
VOL. 11, ISSUE 5 (2025)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण व तत्त्वज्ञानात्मक विचार : एक अभ्यास
Authors
डॉ. दिलीप किसन राठोड
Abstract
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राष्ट्रपुरुष होते. त्यांचे शिक्षणविषयक आणि तत्त्वज्ञानात्मक विचार आजच्या काळातही तितकेच उपयुक्त व प्रेरणादायी आहेत. प्रस्तुत संशोधनात त्यांच्या जीवनकार्याचा, शिक्षणविषयक विचारांचा, तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनाचा तसेच आजच्या शैक्षणिक व्यवस्थेशी असलेल्या संदर्भांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनाद्वारे आधुनिक भारतीय शिक्षणातील मूल्ये, नीतिमत्ता, आध्यात्मिकता, आणि सामाजिक जबाबदारी या अंगांना अधोरेखित केले गेले आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांतील साम्य शोधून शिक्षणाच्या भविष्यकालीन दिशादर्शनासाठी उपयुक्त सूचना दिल्या आहेत.
Download
Pages:34-37
How to cite this article:
डॉ. दिलीप किसन राठोड "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण व तत्त्वज्ञानात्मक विचार : एक अभ्यास". International Journal of Humanities and Social Science Research, Vol 11, Issue 5, 2025, Pages 34-37
Download Author Certificate

Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.